नमस्कार,
नेट वर बरेच शोधल्यावर मला गांडुळ खत प्रकल्प व शेती विषयी इतरही बरीच माहिति खालील संकेतस्थळावर मिळाली.
खालिल माहिती मराठीत उपलब्ध आहे हे विशेष.
लिंक १
A) गांडूळखत प्रकल्प उभा करायचा आहे, त्याची specifications व construction ची माहीती द्यावी. शक्य असल्यास design पण द्यावे.
B) गांडूळखत कसे तयार करायचे त्याची माहीती द्यावी.
C) गांडूळखतात कोणते घटक असतात जे पीकांना उपयोगी पडतात?
D) गांडूळखतातून व्हर्मीवोश कसे तयार करायचे व त्याचा वापर आणि फायदे याची माहीती द्यावी
उत्तर:
http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=9299
लिंक २
मला गांडुळ खतासाठि कमीत कमी खर्चात शेड कसे करावे ते सांगा.
उत्तर:
http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=6651
लिंक ३
माझी घराच्या गालरीत छोटी बाग आहे मला छोटया जागेत (टप, टै) मधे गांडूळ खत कसे करावे याची माहीती द्यावी
also note following things
1. ताजे/कूजलेले शेण मीळणे कठीण.
2. उष्टे अन्न टाकले चालेल का ?
3. मीरची, कंादा, अर्धी कूजलेले/ तूकडे चालेल का ?
4. भाजीचीदेठ, फळांचीसाले कूजवताना चीलटे लागतात त्यावर उपाय काय?
5. कूठल्या गोष्टीमूळे गाडूळांना त्रास होउ शकतो?
उत्तर:
http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=9997
लिंक ४
गांडूळखत तयार झाल्यावर काढताना बरीच गांडूळे मरतात तरी यावर उपाय काय.
किंवा त्या गांडूळखताच्या खड्ड्यातून गांडूळे वेगळी काढण्याची काही पद्धत आहे का असल्यास त्याची माहीती द्या.
उत्तर:
http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=701
अश्विन शेंडे